आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-07-30 07:31:06 | Updated: July 30, 2025 07:31 IST

Rashi Bhavishya in Marathi : चंद्र आज 30 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीत आहे.

Open in app

मेष -  आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. आणखी वाचा 

वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आणखी वाचा

मिथुन - आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. आणखी वाचा

तूळ - आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. आणखी वाचा

कुंभ - आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. आणखी वाचा

मीन - आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App