Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2026-01-05 07:35:00 | Updated: January 5, 2026 07:35 IST

Daily Horoscope Marathi: आज, ५ जानेवारी २०२६ रोजी चंद्र कर्क राशीत भ्रमण करत असून 'गौरी योग' तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग करिअर आणि प्रेमसंबंधांसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

Open in app

मेष -  आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा 

वृषभ - आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल.  आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. आणखी वाचा

कर्क  - मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. आणखी वाचा

सिंह - आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. आणखी वाचा

वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा

धनु -  आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. आणखी वाचा

मकर - दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. आणखी वाचा

मीन - आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. आणखी वाचा  

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope January 5, 2026: Auspicious planetary alignments for these zodiacs.

Web Summary : January 5, 2026, brings mixed fortunes. Some signs may feel sensitive, prioritize health, or face business hurdles. Others will enjoy family time, success, or creative pursuits. Exercise caution with speech and manage fatigue.
टॅग्स :राशी भविष्य
Open in App