Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर कन्या, तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Follow 2026-01-10 07:23:45 | Updated: January 10, 2026 07:23 IST

Daily Horoscope Marathi: आज शनिवार, १० जानेवारी २०२६. आजचा दिवस काही राशींसाठी आर्थिक सुबत्ता घेऊन येणार आहे, तर काही राशींना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

Open in app

मेष -  आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. आणखी वाचा 

वृषभ - आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. आणखी वाचा

मिथुन - द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा

कर्क  - आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. आणखी वाचा

कन्या - वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. आणखी वाचा

तूळ - आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा

वृश्चिक - आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. आणखी वाचा

धनु -  आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. शारीरिक थकवा जाणवेल.  आणखी वाचा

कुंभ - आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. आणखी वाचा

मीन - आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. आणखी वाचा  

English
हिंदी सारांश
Web Title : January 10, 2026 Horoscope: Sagittarius promotion, Virgo, Libra be alert!

Web Summary : Aries benefits financially. Taurus's words will be effective. Gemini will feel mentally disturbed. Sagittarius may get promoted. Virgo and Libra should be cautious. Others should take advantage of opportunities.
टॅग्स :राशी भविष्य
Open in App