Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-12-31 07:29:00 | Updated: December 31, 2025 07:29 IST

Rashi Bhavishya in Marathi : आजच्या बदलत्या ग्रहनक्षत्रांच्या स्थितीनुसार, काही राशींसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरणार आहे, तर काही राशींना आरोग्याबाबत आणि वाणीवर नियंत्रण ठेवण्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Open in app

मेष -  शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. आणखी वाचा 

वृषभ - द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. आणखी वाचा

मिथुन - व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा

कर्क  - आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. आणखी वाचा

सिंह - दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. आणखी वाचा

कन्या - इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. आणखी वाचा

तूळ - आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. आणखी वाचा

धनु -  आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमा नंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. आणखी वाचा

मकर - आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. आणखी वाचा

कुंभ - आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. आणखी वाचा

मीन - आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा  

English
हिंदी सारांश
Web Title : Daily Horoscope December 31, 2025: Who will end the year well?

Web Summary : Mixed fortunes predicted across zodiac signs. Health concerns for some, while others will find success in personal and professional spheres. Proceed with caution in financial matters.
टॅग्स :राशी भविष्य
Open in App