आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-08-03 07:27:19 | Updated: August 3, 2025 07:27 IST

Rashi Bhavishya in Marathi : आज चंद्र रास बदलून 03 ऑगस्ट, 2025 रविवारी वृश्चिक राशीस येईल.

Open in app

मेष -  आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल. गूढ रहस्यमय विद्येचे आपणास आकर्षण राहील. आणखी वाचा 

वृषभ - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील. सुखाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क  - आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. आणखी वाचा

सिंह - आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य नादुरुस्त असेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक कामात विचारपूर्वक पाऊल टाकावे लागेल. भावंडांशी सौहार्दाचे संबंध टिकून राहतील. आणखी वाचा

तूळ - आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस कष्टदायक आहे. प्रकृती बिघडेल. कुटुंबियांशी कटकट झाल्याने मन दुःखी होईल. आणखी वाचा

मकर - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

कुंभ - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आणखी वाचा

मीन - आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App