आजचे राशीभविष्य २० डिसेंबर २०२४ : माहेरहून लाभदायक बातमी येईल...

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-12-20 07:22:02 | Updated: December 20, 2024 07:22 IST

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. आणखी वाचा 

वृषभ - खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. आणखी वाचा

मिथुन - सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

कर्क  - शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. आणखी वाचा

सिंह - कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. आणखी वाचा

कन्या - आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आणखी वाचा

धनु -  शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. आणखी वाचा

मकर - आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. आणखी वाचा

कुंभ - आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा  

टॅग्स :राशी भविष्य
Open in App