Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य १७ मार्च २०२६: आजचा दिवस अत्यंत लाभदायी! नोकरीत पदोन्नतीची शक्यता, कामांची पूर्तता होणार

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-17 07:35:182026-03-17 07:35:55 | Updated: 2026-03-17 07:35:55

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष- आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. आणखी वाचा

वृषभ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

कर्क  - आज प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

सिंह-  आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील.   आणखी वाचा

कन्या-  आज कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील. आणखी वाचा

तूळ- आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल.  आणखी वाचा

वृश्चिक-  आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. आणखी वाचा

धनु- आज आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील. आणखी वाचा

मकर- 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील.  आणखी वाचा

कुंभ-  आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल.  आणखी वाचा

मीन-  आज कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : March 17, 2026 Horoscope: Auspicious day, promotion likely, tasks completed.

Web Summary : Aries may socialize and spend. Taurus benefits in business and career. Gemini faces challenges. Cancer needs caution. Virgo finds joy. Libra uses creativity. Scorpio feels unwell. Aquarius enjoys a good day. Pisces should avoid greed and focus on investments.
Web Title : 17 मार्च 2026 राशिफल: शुभ दिन, पदोन्नति की संभावना, कार्य पूरे।

Web Summary : मेष राशि वालों का सामाजिक मेलजोल और खर्च होगा। वृषभ राशि वालों को व्यापार और करियर में लाभ। मिथुन राशि वालों को चुनौतियों का सामना करना पड़ेगा। कर्क राशि वालों को सावधानी बरतने की आवश्यकता है। कन्या राशि वालों को खुशी मिलेगी। तुला राशि वाले रचनात्मकता का उपयोग करें। वृश्चिक राशि वाले अस्वस्थ महसूस करेंगे। कुंभ राशि वालों का दिन अच्छा बीतेगा। मीन राशि वालों को लालच से बचना चाहिए और निवेश पर ध्यान देना चाहिए।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यराशी भविष्य
Open in App