आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-10-10 07:20:04 | Updated: October 10, 2024 07:20 IST

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील.  आणखी वाचा

वृषभ -  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. आणखी वाचा

कर्क  - आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. आणखी वाचा

सिंह - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आणखी वाचा

कन्या - आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. आणखी वाचा

तूळ - सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा

वृश्चिक - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु -  आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. आणखी वाचा

कुंभ - आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. आणखी वाचा

मीन - आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठां कडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App