Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 23 ऑक्टोबर 2022; राग व बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-10-23 07:19:06 | Updated: October 23, 2022 07:19 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल.  आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा

सिंह - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. आणखी वाचा

धनु - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल.  आणखी वाचा

मकर - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील.   आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रसन्नतेचा आहे. आपला आत्मविश्वास वाढल्याने कामात यश मिळणे सहज शक्य होईल. आणखी वाचा

मीन - आज चंद्र सिंह राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. मनाचा खंबीरपणा व आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. आणखी वाचा  

टॅग्स :फलज्योतिष
Open in App