Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 8 ऑगस्ट 2022; कर्कसाठी आजचा दिवस त्रासाचा, वृषभला अचानक धनलाभाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-08 07:35:35 | Updated: August 8, 2022 07:35 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. आणखी वाचा

वृषभ - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. आणखी वाचा

मिथुन - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. आणखी वाचा

कर्क  - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक ढिलेपणाचा व मानसिक तापाचा आहे. आणखी वाचा

सिंह - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आणखी वाचा

कन्या - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. आणखी वाचा

तूळ - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. आणखी वाचा

वृश्चिक - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

धनु - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल.  आणखी वाचा

मकर - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. आणखी वाचा

मीन - आज चंद्र वृश्चिक राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज वरिष्ठांशी मतभेद होतील. आणखी वाचा  

 

टॅग्स :फलज्योतिष
Open in App