Daily Top 2Weekly Top 5

आज मेष राशीत चंद्राचे आगमन; 'या' ५ राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शनिवार ठरेल संघर्षाचा?

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-21 07:18:462026-03-21 07:24:24 | Updated: 2026-03-21 07:24:24

Horoscope Today : २१ मार्च २०२६ चे राशीभविष्य. मेष राशीत चंद्राचे भ्रमण कोणत्या राशींना धनलाभ करून देणार? पाहा मेष ते मीन सर्व १२ राशींचे सविस्तर भविष्य.

Open in app

मेष -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कुटुंबीय, स्नेही व मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. आणखी वाचा 

वृषभ - आजचा दिवस शारीरिक व मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा आहे. एखाद्या काळजीमुळे मनावर ताण येऊन मन:स्वास्थ्य मिळू शकणार नाही. आणखी वाचा

मिथुन - आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

कर्क  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. आणखी वाचा

सिंह - आज आळस, थकवा व ऊबग आपल्या कामाचा वेग कमी करतील. पोटाच्या तक्रारी मुळे अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा

कन्या - आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

तूळ - आज दैनंदिन कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण मेजवानी, सिनेमा किंवा पर्यटन ह्यांची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. आणखी वाचा

वृश्चिक - कौटुंबिक वातावरण आनंद व उत्हासाने पूर्णपणे भरलेले असेल. शरीरात चैतन्य व उत्साह संचारेल. आणखी वाचा

धनु -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य व अभ्यास ह्यामुळे चिंतित व्हाल. आणखी वाचा

मकर - आज उत्साह व स्फूर्ती ह्यांचा अभाव असल्याने अस्वस्थता वाटेल. मनाला चिंता लागून राहील. आणखी वाचा

कुंभ - आज आपणास चिंतामुक्त झाल्याने जरा हायसे वाटेल. उत्साह वाढेल. वाडवडील व मित्र यांच्याकडून फायद्याची अपेक्षा ठेवू शकता. आणखी वाचा

मीन - आज आपणास बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. रागामुळे एखाद्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा  

English
हिंदी सारांश
Web Title : Moon enters Aries: Fortune for 5 signs, struggle for others.

Web Summary : Today favors Aries with gatherings. Taurus faces mental stress. Gemini gains socially, economically. Cancer sees business profits. Leo feels lazy. Libra plans outings. Scorpio enjoys family bliss. Sagittarius has stomach issues. Aquarius finds relief, while Pisces should control their speech.
Web Title : मेष राशि में चंद्रमा का प्रवेश: 5 राशियों को धन लाभ, अन्य को संघर्ष।

Web Summary : आज मेष राशि वालों के लिए शुभ है। वृषभ राशि वाले मानसिक तनाव का सामना करेंगे। मिथुन राशि वालों को सामाजिक और आर्थिक लाभ होगा। कर्क राशि वालों को व्यापार में लाभ होगा। सिंह राशि वाले आलस्य महसूस करेंगे। तुला राशि वाले सैर की योजना बनाएंगे। वृश्चिक राशि वाले पारिवारिक आनंद का अनुभव करेंगे। धनु राशि वालों को पेट की समस्या होगी। कुंभ राशि वालों को राहत मिलेगी, जबकि मीन राशि वालों को अपनी वाणी पर नियंत्रण रखना चाहिए।
टॅग्स :राशी भविष्य
Open in App