चंद्र आज 24 ऑक्टोबर, 2025 शुक्रवारी वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल. स्वकीयांकडून भेटवस्तू प्राप्त होतील. आनंददायी बातमी समजेल. प्रवास सुखद होतील.