Lokmat Astrology

दिनांक : 20-Jun-25

राशी भविष्य

 सिंह

सिंह

आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. अवैध कामां पासून दूर राहावे. मानसिक शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.

राशी भविष्य

20-06-2025 शुक्रवार

Year Name : शुभकृत, दक्षिणायन

तिथी : NA कृष्ण नवमी

नक्षत्र : रेवती

अमृत काळ : 07:38 to 09:18

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:23 to 9:11 & 14:47 to 15:35

राहूकाळ : 10:57 to 12:37