आज चंद्र 26 नोव्हेंबर, 2025 बुधवारी मकर राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.