Lokmat Astrology

दिनांक : 31-May-25

राशी भविष्य

 मिथुन

मिथुन

चंद्र आज 30 मे, 2025 शुक्रवारी मिथुन राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपले शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आप्तेष्टांच्या सहवासात वेळ घालवू शकाल. आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. दुपार नंतर आर्थिक नियोजनात काही चूक झाली असल्याचे वाटेल. आर्थिक देवाण - घेवाणीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल.

राशी भविष्य

30-05-2025 शुक्रवार

Year Name : शुभकृत, उत्तरायण

तिथी : NA शुक्ल​ चतुर्थी

नक्षत्र : पुनर्वसु

अमृत काळ : 07:36 to 09:15

वर्ज्यं : 18:15 to 19:50

दुमुहुर्त काळ : 8:22 to 9:10 & 14:46 to 15:34

राहूकाळ : 10:54 to 12:33