आपण इच्छित ध्येय साध्य करू शकणार नाही. आपल्या कष्टांचे चीज होत नसल्याचे सुद्धा आपणास वाटेल. युक्तींवर पुन्हा काम करण्याची गरज आहे. आपल्या कामावर विश्वास ठेवा. लवकरच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील. आपणास संयम बाळगण्याची गरज असल्याचा सल्ला गणेशा देत आहे.