आज आपल्या अपेक्षा उंचावलेल्या असतील. आपली इच्छापूर्ती करावी असे वाटेल व आपल्या सहकाऱ्यांसह व वरिष्ठांसह काम करण्याची इच्छा होईल. मात्र, ते ह्याच्याशी सहमत होणार नाहीत व त्यामुळे नैराश्य येऊ शकेल. नवीन काही सुरवात करण्यास आजचा दिवस योग्य नसून प्रलंबित कामे हाती घेणे हितावह राहील.