मेष - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक पत - प्रतिष्ठा वाढेल.आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संतती विषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. आणखी वाचा
कर्क - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यां बरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. आणखी वाचा
सिंह - आज बौद्धिक क्षमतेत वाढ झाल्याने चर्चेत सहभागी होऊ शकता पण वाद टाळावे लागतील. घरातील सदस्यां बरोबर वेळ चांगला जाईल. आर्थिक लाभ संभवतात. दुपार नंतर मात्र सावध राहावे लागेल. भावंडां कडून लाभ होईल. आणखी वाचा
कन्या - आपल्या वाणीच्या प्रभावाने आज आपणाला मोठे लाभ होतील. इतर लोकांशी असणार्या संबंधात प्रेमवृद्धी होईल. प्रवास आनंददायी होईल. व्यावसायिक क्षेत्रातही लाभ होईल. घरगुती वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा
तूळ - आज आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. बोलण्यावर संयम ठेवल्यामुळे वातावरण शांत करण्यात सफल व्हाल. कायद्याशी संबंधित बाबी व निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. गैरसमज दूर करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - विवाहेच्छुकांचा विवाह ठरण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. प्राप्ती व व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. त्यांच्या सहवासात आपला वेळ आनंदात जाईल. दुपार नंतर मात्र स्वभावात संताप आणि उग्रपणा वाढण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनू - आज आपली कामाची योजना यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यावसायिक यश प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. श्रमाच्या अपेक्षानुरूप पदोन्नती होईल. कुटुंबात आनंद उल्हासाचे वातावरण राहील. मित्रांच्या भेटीने मन प्रफुल्लित राहील. आणखी वाचा
मकर - परदेशगमनाची अपेक्षा करणार्यांना यशप्राप्ती संभवते. एखादा प्रवास संभवतो. कुटुंबीयांमध्ये आनंद उत्हासाचे वातावरण राहील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस काहीसा प्रतिकूल असल्याने नव्या कामाची सुरुवात आज न करणे हितावह राहील. आरोग्य संवर्धनाच्या हेतूने आहाराकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर संयम ठेवलात तरच कोणाशी वाद किंवा मतभेद टाळू शकाल. आणखी वाचा
मीन - आज व्यापारी भागीदारीत आपणाला लाभ होईल. एखाद्या मनोरंजनात्मक ठिकाणी स्नेह्यांसह आनंदात वेळ घालवल्याने मन प्रफुल्लित होईल. दुपार नंतर मात्र परिस्थितीत बदल झाल्याचा अनुभव येईल. आणखी वाचा