मेष- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा
वृषभ- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. आणखी वाचा
मिथुन- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. धनप्राप्तीची योजना बारगळेल असे आधी वाटले तरीही नंतर त्यात यश मिळेल. आणखी वाचा
कर्क- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा
सिंह- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आणखी वाचा
कन्या- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. आणखी वाचा
तूळ- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा
धनु- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. आणखी वाचा
मकर- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. मित्रांसह फिरायला जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात वेळ चांगला घालवाल. आणखी वाचा
कुंभ- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. आणखी वाचा
मीन- आज चंद्र 11 सप्टेंबर, 2023 सोमवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा