Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: आर्थिक लाभाचा योग, पण आर्थिक व्यवहार सावधपणे करा; काय सांगतेय तुमची राशी?

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-05-18 07:35:302026-05-18 07:37:37 | Updated: 2026-05-18 07:37:37

आजचे राशीभविष्य, १८ मे २०२६: तुमचा आजचा दिवस कसा असेल, ठरवलेली कामे होतील का? कुटुंबातील वातावरण कसे राहील, वाचा काय सांगतेय तुमची राशी?

Open in app

मेष - आज स्वतःबद्धलचे विचार बाजूला ठेवून इतरांचा विचार करावा लागेल. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील.
आणखी वाचा

वृषभ - आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल.
आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. अचानकपणे खर्चात वाढ होईल. भाषा व व्यवहारात नम्रपणे वागावे लागेल.
आणखी वाचा 

कर्क - आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. धनलाभाची शक्यता आहे. मित्रांकडून विशेषतः स्त्रीवर्गाकडून फायदा होईल. आर्थिक योजना यशस्वी होतील. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील.
आणखी वाचा 

सिंह - नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते.  वाहन व संपत्ती ह्या संबंधीची कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात सुद्धा यश मिळेल.
आणखी वाचा 

कन्या - आज शरीरात थकवा, आळस व चिंता अनुभवास येतील. संतती बरोबर मतभेद होतील. राजनैतिक संकटांचा सामना करावा लागेल. एखादे मांगलिक कार्य किंवा प्रवास ह्यासाठी पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

तूळ - आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. अचानक धनलाभ संभवतो.
आणखी वाचा 

वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल.
आणखी वाचा 

धनु -  आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल.कार्यालयात सहकारी व हाताखालच्या व्यक्तीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाचा संभव आहे.
आणखी वाचा

मकर -  शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही.द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येतील.
आणखी वाचा

कुंभ - आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आई कडून लाभ होईल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.
आणखी वाचा

मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
आणखी वाचा 

English
हिंदी सारांश
Web Title : Today's Horoscope, May 18, 2026: Financial Gains, Careful Transactions Advised

Web Summary : Horoscope predictions for May 18, 2026, suggest varied outcomes. Taurus may see financial gains. Gemini needs caution. Cancer enjoys a favorable day with potential financial benefits. Virgo may experience fatigue. Scorpio anticipates entertainment, while Sagittarius expects success. Capricorn faces mental stress. Aquarius should avoid stubbornness. Pisces will have success in decision making.
Web Title : आज का राशिफल, 18 मई 2026: वित्तीय लाभ, सावधानीपूर्वक लेनदेन की सलाह

Web Summary : 18 मई, 2026 के लिए राशिफल भविष्यवाणियां अलग-अलग परिणाम बताती हैं। वृषभ को वित्तीय लाभ हो सकता है। मिथुन को सावधानी बरतने की आवश्यकता है। कर्क राशि वालों के लिए अनुकूल दिन है और वित्तीय लाभ की संभावना है। कन्या राशि वाले थकान का अनुभव कर सकते हैं। वृश्चिक मनोरंजन की उम्मीद करते हैं, जबकि धनु राशि वाले सफलता की उम्मीद करते हैं। मकर राशि वाले मानसिक तनाव का सामना करते हैं। कुंभ राशि वालों को जिद्द से बचना चाहिए। मीन राशि वालों को निर्णय लेने में सफलता मिलेगी।
टॅग्स :दैनिक राशीभविष्यफलज्योतिषराशी भविष्य
Open in App