Horoscope: आजचे राशीभविष्य, १ जुलै २०२२, लाभदायी दिवस, विविध पातळ्यांवर यश, कीर्ती मिळेल, धनप्राप्ती होईल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-07-01 08:08:30 | Updated: July 1, 2022 08:08 IST

Today's Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या 

Open in app

मेष -  आज आपण अधिक हळवे आणि भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहानसहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दु:खी होईल. आणखी वाचा  

वृषभ -    आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदित राहील. जास्त भावूक आणि हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा 

मिथुन -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता आणि प्रसन्नता यांचा संमिश्र अनुभव येईल. निर्धारित कामे पूर्ण करू शकाल. आणखी वाचा 

कर्क -   आजचा दिवस सर्वदृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ्य आणि आनंदी राहाल. आप्तेष्ट आणि कुटुंबीयांकडून सौख्य आणि आनंद यांची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

सिंह -    आज आपल्याला आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. आणखी वाचा 

कन्या -  आजचा दिवस लाभदायी आहे.  विविध पातळ्यांवर यश, कीर्ती आणि लाभ होईल. धनप्राप्ती होईल. मित्र-मैत्रिणींकडून लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. आणखी वाचा 

तूळ -   आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असेल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस, मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्येतीची काळजी राहील. आणखी वाचा 

धनू  -    आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मन:स्थिती दु:खी होईल. पाण्यापासून सावध राहावे लागेल. आणखी वाचा 

मकर -   आज आपल्या विचारात आणि व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय आणि मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन स्फूर्ती आणि प्रसन्नतेने भरेल.  आणखी वाचा

कुंभ -    आजचा दिवस कार्यसिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. आणखी वाचा 

मीन -   आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखवता येईल. प्रणयाच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. आणखी वाचा 

टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App