मेष
नव्या वस्त्रांची व दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. दुपार नंतर मात्र आपणास संयमित राहावे लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा. आणखी वाचा
वृषभ
कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपार नंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात. आणखी वाचा
मिथुन
आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. दुपार नंतर व्यवसायात लाभ संभवतो. आणखी वाचा
कर्क
जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. शारीरिक उत्साह वाढेल. अती विचाराने मन विचलित होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकां कडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. आणखी वाचा
कन्या
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
तूळ
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा
वृश्चिक
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. आणखी वाचा
धनु
आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. आणखी वाचा
मकर
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. आणखी वाचा
कुंभ
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मीन
17 डिसेंबर, 2025 बुधवारी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपार नंतर परदेशात वास्तव्यास असणार्या मित्र परिवाराकडून एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा
Web Summary : Aries may shop; Taurus enjoys family time. Gemini focuses on intellect; Cancer seeks peace. Leo receives good news; Virgo controls speech. Libra feels balanced; Scorpio avoids anger. Sagittarius sees business gains; Capricorn enjoys family bliss. Aquarius explores new ventures; Pisces hears good news.
Web Summary : मेष राशि वाले खरीदारी कर सकते हैं; वृषभ पारिवारिक समय का आनंद लें। मिथुन बौद्धिक पर ध्यान केंद्रित करता है; कर्क शांति चाहता है। सिंह को अच्छी खबर मिलती है; कन्या वाणी पर नियंत्रण रखती है। तुला संतुलित महसूस करती है; वृश्चिक क्रोध से बचता है। धनु को व्यवसाय में लाभ दिखता है; मकर पारिवारिक आनंद का अनुभव करते हैं। कुंभ नए उद्यमों की तलाश करता है; मीन को अच्छी खबर मिलती है।