आजचे राशीभविष्य - 15 मार्च 2024; हितशत्रूंचा त्रास संभवतो, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, गूढ विद्येचे आकर्षण वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2024-03-15 07:31:41 | Updated: March 15, 2024 07:31 IST

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app


मेष - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. कुटुंबीयांसाठी काही विशेष काम व व्यवहार करावे लागतील. इतरांशी वाद व मतभेद टाळण्यासाठी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. भोजन नेहेमीच्या वेळेस घेता येणार नाही. आणखी वाचा

वृषभ - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. आज आर्थिक व्यवहारांचे यशस्वीपणे नियोजन कराल. आर्थिक लाभ संभवतो. उत्साही मन व स्थिर विचारांमुळे सर्व कामे आपण व्यवस्थित पूर्ण करू शकाल. आज मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, अलंकार ह्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा

मिथुन - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपल्या उक्ती व कृती मुळे काही अडचणी निर्माण होतील. आपला आवेश व उग्रपणा ह्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीस त्रास संभवतो. आणखी वाचा

कर्क - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व व्यापारात लाभ होतील. मित्रांसह आनंदात वेळ घालवू शकाल. अविवाहितांचे विवाह ठरू शकतील. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. आणखी वाचा 

सिंह - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज आपल्या दृढ आत्मविश्वास व मनोबल ह्यामुळे आपण कामात यशस्वी व्हाल. नोकरी - व्यापार व व्यवसायात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत पदोन्नती संभवते. आणखी वाचा

कन्या - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा होईल. तसेच परदेशात राहणार्‍या नातेवाईकां कडून आनंददायी बातमी समजल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

तूळ - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. आज शक्यतो कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करणे हिताचे राहील. आपले वक्तव्य व वर्तन नियंत्रणात ठेवल्यास संभाव्य गैरसमज टाळून होणारे नुकसान टाळू शकाल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. गूढ विद्येचे आकर्षण वाढेल. आणखी वाचा

वृश्चिक - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस आपण आनंद उल्हासात घालवाल. रोजच्या कामातून वेळ काढून स्वतःसाठी थोडा वेळ काढू शकाल. मित्रांसह एखाद्या प्रवासास जाल. आणखी वाचा

धनु - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभफलदायी आहे. स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. प्रतिस्पर्धी व शत्रूवर विजय मिळवाल. आणखी वाचा

मकर - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. शारीरिकदृष्टया आळस, थकवा व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता राहील. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाराज होतील. आणखी वाचा

कुंभ - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज आपणास स्वभावातील हट्टीपणा सोडावा लागेल. अती भावनाशीलतेमुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रतिष्ठेस तडा जाण्याची शक्यता आहे. घर व संपत्ती संबंधित कामे सावधपणे करावीत. आणखी वाचा

मीन - चंद्र आज 15 मार्च, 2024 शुक्रवारी वृषभ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहे. आपली सृजनशक्ती वाढेल. स्थिर विचार व खंबीर मन ह्यामुळे कार्य चांगल्या प्रकारे करू शकाल. आणखी वाचा

 

टॅग्स :राशी भविष्यफलज्योतिष
Open in App