Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-04-27 07:25:372026-04-27 07:32:27 | Updated: 2026-04-27 07:32:27

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष -  आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा

वृषभ  - आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल.  आणखी वाचा 

मिथुन  - आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्‍यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील.  आणखी वाचा

कर्क  - आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. आणखी वाचा

सिंह - आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल.  आणखी वाचा

कन्या - आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल.  आणखी वाचा

तूळ  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा

धनु - आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. आणखी वाचा

मकर - आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा

कुंभ  - आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील.  आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल.  आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : Horoscope Today: April 27, 2026 - Gains from elders, social respect.

Web Summary : Horoscope indicates varied experiences. Taurus benefits from father, students succeed. Gemini finds new ideas favorable. Cancer faces negativity. Leo gains respect. Libra enjoys prosperity. Scorpio excels at work. Aquarius will travel. Overall a mixed bag of fortunes.
Web Title : आज का राशिफल: 27 अप्रैल, 2026 - बड़ों से लाभ, सामाजिक सम्मान।

Web Summary : आज का राशिफल मिश्रित फलदायी है। वृषभ राशि वालों को पिता से लाभ, छात्रों को सफलता मिलेगी। मिथुन राशि वालों के लिए नए विचार अनुकूल रहेंगे। कर्क राशि वाले नकारात्मकता का सामना करेंगे। सिंह राशि वालों को सम्मान मिलेगा। तुला राशि वाले समृद्धि का आनंद लेंगे। वृश्चिक राशि वाले कार्यस्थल पर उत्कृष्ट प्रदर्शन करेंगे। कुंभ राशि वाले यात्रा करेंगे। कुल मिलाकर भाग्य का मिलाजुला रूप रहेगा।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App