मेष- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल असून आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. आणखी वाचा
वृषभ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. तसेच मधुर व सौम्य भाषणाने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. आणखी वाचा
मिथुन- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. आणखी वाचा
कर्क- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. आणखी वाचा
कन्या- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. आणखी वाचा
तूळ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
वृश्चिक- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहोत्सुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. आणखी वाचा
धनू- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आणखी वाचा
मकर- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. आणखी वाचा
कुंभ- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज अवैध कृत्यांपासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. आणखी वाचा
मीन- 02 जुलै, 2025 बुधवारी कन्या राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. स्वजनांसह सहली साठी जाऊ शकाल. आणखी वाचा