Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, २२ जानेवारी २०२६: सरकारी कामात यश, बौद्धिक चर्चांपासून शक्यतो दूर राहावे

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-01-22 07:30:332026-01-22 07:32:45 | Updated: 2026-01-22 07:32:45

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या लाभ असेल. आजचा दिवस समाजकार्य व मित्रांसोबत धावपळीत जाईल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. सरकारी कामात मात्र यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींचा सहवास लाभेल. आणखी वाचा...

वृषभ

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दशम असेल. आज आपण नवे काम सुरू करू शकाल. नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे. नोकरीत पदोन्नती व पगार वाढीची बातमी मिळेल. सरकार कडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. आणखी वाचा...

मिथुन

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्य असेल. आजचा दिवस नवीन काम सुरु करण्यास प्रतिकूल आहे. शरीरास थकवा व आळस असल्यामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटाच्या व्याधी त्रस्त करतील. नोकरी - व्यवसायात सुद्धा प्रतिकूल वातावरण असेल. आणखी वाचा...

कर्क

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टम असेल. आज संताप व नकारात्मक विचार मानसिक स्वास्थ्य हरवून टाकतील. त्यामुळे आज संयम राखणे आवश्यक आहे. खाण्या - पिण्याकडे लक्ष दिले नाही तर प्रकृती नक्कीच बिघडेल. कुटुंबात वादविवाद होतील. आणखी वाचा... 

सिंह

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात मतभेद होण्याची शक्यता आहे. आपली प्रकृती उत्तम राहील पण जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मनात काळजी राहील. सामाजिक जीवनात यश मिळेल. आणखी वाचा...

कन्या

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या असेल. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा...

तूळ

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आज सुरू केलेले काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणखी वाचा...

वृश्चिक

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या चवथ्या असेल. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे.  आणखी वाचा...

धनु

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या असेल. आजचा दिवस नव कार्यारंभास शुभ फलदायी आहे. भावंडांशी सलोखा वाढेल. तसेच कुटुंबीयांसह प्रवासाचे बेत ठरवाल. आरोग्य उत्तम राहील. नशिबाची साथ लाभेल. गूढ विषयांची गोडी वाटेल. आणखी वाचा...

मकर

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या असेल. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा...

कुंभ

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज आपण शरीराने व मनाने उत्साहित असाल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्र - कुटुंबियांसह एखाद्या सहलीला जाऊ शकाल. एखाद्या विषयात प्रगती करू शकाल. आणखी वाचा...

मीन

22 जानेवारी, 2026 गुरूवार च्या दिवशी कुंभ राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या असेल. आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. आणखी वाचा...

English
हिंदी सारांश
Web Title : January 22, 2026 Horoscope: Success in government work, avoid debates.

Web Summary : Horoscope for January 22, 2026, indicates varied experiences for each zodiac sign. Success in government tasks is likely. However, caution advised regarding health, finances, and family matters. Intellectual discussions should be avoided to maintain peace.
Web Title : 22 जनवरी, 2026 राशिफल: सरकारी कार्यों में सफलता, वाद-विवादों से बचें।

Web Summary : 22 जनवरी, 2026 का राशिफल प्रत्येक राशि के लिए अलग अनुभव दर्शाता है। सरकारी कार्यों में सफलता मिलने की संभावना है। हालांकि, स्वास्थ्य, वित्त और पारिवारिक मामलों के संबंध में सावधानी बरतने की सलाह दी जाती है। शांति बनाए रखने के लिए बौद्धिक चर्चाओं से बचना चाहिए।
टॅग्स :फलज्योतिषदैनिक राशीभविष्यराशी भविष्य
Open in App