Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2022; 'या' राशीसाठी दुपारी 12 नंतर महत्त्वाचा काळ

By ऑनलाइन लोकमत | Follow 2022-08-05 07:46:36 | Updated: August 5, 2022 07:46 IST

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Open in app

मेष - आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कुटुंबातील आनंददायी वातावरण पण आपल्या मनाला प्रफुल्लित राहण्यात मदत करेल. घरात सुखद प्रसंग घडतील. आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आज वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनाला काळजी लागून राहील. पोटाच्या तक्रारीमुळे मन अस्वस्थ राहील. आणखी वाचा

मिथुन - आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज उत्साहाचा अभाव राहील. कुटुंबातील व्यक्तींशी वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क  - आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. आणखी वाचा

सिंह - आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्याने इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा

धनु - आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा

मकर - आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आज आपण जर आपल्या रागावर व वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. आणखी वाचा

मीन - आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा

टॅग्स :राशिभविष्य २०२१राशी भविष्यफलज्योतिष
Open in App