आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल

By ऑनलाइन लोकमत | Follow 2025-11-05 07:43:29 | Updated: November 5, 2025 07:43 IST

Today daily horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी

Open in app

मेष

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. शरीर व मन स्वस्थ राहील. त्यामुळे कामात उत्साह वाटेल. आज आपणास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

वृषभ

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपणास सावध राहावे लागेल. आज घडणार्‍या घटनांमुळे आपल्या काळजीत भर पडेल. आज आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. नेत्र विकार संभवतात. आणखी वाचा...

मिथुन

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल. धनप्राप्तिस आजचा दिवस अनुकूल आहे. मित्राची अचानक झालेली भेट आनंददायी ठरेल. मित्रांकडून लाभ होईल. कुटुंबियां कडून सुद्धा काही लाभ संभवतो. स्वादिष्ट भोजन प्राप्ती होईल. आणखी वाचा...

कर्क

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खुश राहतील. बढती संभवते. वरिष्ठांशी महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आणखी वाचा...

सिंह

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आजचा दवस मध्यम फलदायी आहे. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न कराल. आपल्या हातून योग्य तोच व्यवहार घडेल. आज मंगल कार्यात आपण सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. आणखी वाचा...

कन्या

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्यास अनुकूल आहे. मात्र, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे पदार्थ खाण्या - पिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा...

तूळ

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. प्रिय व्यक्तीसह प्रेमालाप होऊ शकेल. मित्रासह केलेल्या प्रवासातून आनंद मिळेल. नवीन वस्त्रालंकाराची खरेदी होऊ शकेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा...

वृश्चिक

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज घरातील वातावरण आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील. योग्य गोष्टींसाठी पैसा खर्च होईल. आजारी माणसांच्या आरोग्यात सुधारणा होईल. शत्रूवर मात करू शकाल. आणखी वाचा...

धनु

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...

मकर

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. स्फूर्तीचा अभाव जाणवेल. कुटुंबियांशी वाद होऊन मतभेद झाल्याने मन व्यथित होईल. मानहानी संभवते. आणखी वाचा...

कुंभ

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपल्या मनावरील चिंतेचे ओझे कमी झल्याने मानसिक प्रसन्नता लाभेल. आरोग्य सुद्धा उत्तम राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. विशेषतः भावंडांशी संबंधात गोडी निर्माण होईल. आणखी वाचा...

मीन

05 नोव्हेंबर, 2025 बुधवारी आज चंद्र मेष राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज मनातून नकारात्मक विचार काढून टाकावे लागतील. वाद होण्याची शक्यता असल्याने रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा...

English
हिंदी सारांश
Web Title : November 5, 2025 Horoscope: Control your speech, anger, and words.

Web Summary : November 5, 2025, horoscopes suggest varied experiences. Aries benefits from good health and financial prospects. Taurus needs caution, while Gemini enjoys gains and joyful encounters. Cancer finds career advancement, Leo experiences mixed results, and Virgo must watch their speech. Libra enjoys happiness, Scorpio finds domestic bliss, Sagittarius faces challenges, Capricorn feels low, Aquarius finds relief, and Pisces needs to control anger.
टॅग्स :फलज्योतिषदैनिक राशीभविष्यराशी भविष्य
Open in App