Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, ११ फेब्रुवारी २०२६: बोलण्यावर संयम ठेवा; आरोग्याची काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-02-11 07:33:512026-02-11 07:35:11 | Updated: 2026-02-11 07:35:11

Rashibhavishya 11 Feb 2026: कुणाला मिळणार बढती आणि कुणाच्या पदरी पडणार निराशा? वाचा आजचे राशीभविष्य

Open in app

मेष- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात असेल. आज सांसारिक बाबीं पासून दूर राहण्याचे विचार मनात येतील. ह्या विचारांमुळे एखाद्या गूढ किंवा रहस्यमय विषयाचा छंद लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. आणखी वाचा

वृषभ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सातवा असेल. आज कुटुंबीयांसह सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल. आणखी वाचा

मिथुन- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या सहावा असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

सिंह- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या चवथा असेल. आज कुटुंबातील वातावरण वाद - विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आणखी वाचा

कन्या- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. आणखी वाचा

तूळ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा असेल. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे आपणास जमणार नाही. महत्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस प्रतिकूल आहे. कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

वृश्चिक- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम असेल. आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. आणखी वाचा

धनु- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या बारावा असेल. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवला नाही तर एखाद्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. रागावर पण नियंत्रण ठेवा, अन्यथा कोणाशी वादविवाद होतील. मानसिक चिंतेत राहाल. आणखी वाचा

मकर- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी असून आपण एखाद्या शुभ प्रसंगाचा बेत आखाल. एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास दिवस अनुकूल आहे. शेअर - सट्टा ह्यात धन लाभ होईल. आणखी वाचा

कुंभ- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या दशमात असेल. आज आपण वरिष्ठ अधिकारी व वयोवृद्धांची मर्जी संपादन करू शकाल. आपली सर्व कामे अगदी सहजपणे पूर्ण होत असल्याचा अनुभव येईल. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा

मीन- 11 फेब्रुवारी, 2026 बुधवारी वृश्चिक राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आज शरीर व मन बेचैन राहील. संतती विषयक समस्या काळजी निर्माण करेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊन त्यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. प्रतिस्पर्धी खंबीर बनतील. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : February 11, 2026 Horoscope: Watch your words, take care of health!

Web Summary : Horoscope forecasts mixed day. Gemini enjoys success, while Cancer faces health issues. Leo anticipates family disputes, and Sagittarius needs to control speech. Scorpio will have a pleasant day with family.
Web Title : 11 फरवरी, 2026 राशिफल: वाणी पर संयम रखें, स्वास्थ्य का ध्यान रखें!

Web Summary : आज का राशिफल मिला-जुला रहेगा। मिथुन राशि वालों को सफलता मिलेगी, जबकि कर्क राशि वालों को स्वास्थ्य संबंधी परेशानियां होंगी। सिंह राशि वालों के परिवार में विवाद हो सकता है, और धनु राशि वालों को अपनी वाणी पर नियंत्रण रखने की आवश्यकता है। वृश्चिक राशि वालों का दिन परिवार के साथ सुखद बीतेगा।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App