मेष
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल. आणखी वाचा...
वृषभ
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. आणखी वाचा....
मिथुन
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे. स्नेहीजनां कडून भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा....
कर्क
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज मांगलिक कार्यात आपला सहभाग असेल. मांगलिक कार्यात सहभागी झाल्याने आनंदित व्हाल. कुटुंबीयांसह वेळ आनंदात जाईल. आरोग्य उत्तम राहील. मन पण चिंतामुक्त होईल. आणखी वाचा...
सिंह
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज खूप सावध राहावे लागेल. आज विपरित घटनांना तोंड द्यावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. प्रकृती बिघडल्याने अचानक खर्च करावा लागेल. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. आणखी वाचा....
कन्या
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा...
तूळ
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. आणखी वाचा....
वृश्चिक
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. आणखी वाचा....
धनु
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा...
मकर
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. आणखी वाचा...
कुंभ
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा...
मीन
आज चंद्र 20 जून, 2025 शुक्रवारी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. आणखी वाचा..