Daily Top 2Weekly Top 5

आजचे राशीभविष्य, १४ मार्च २०२६: नोकरीत कौतुक होईल, आर्थिक लाभाची शक्यता, पण तब्येत सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: 2026-03-14 07:28:202026-03-14 07:38:22 | Updated: 2026-03-14 07:38:22

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

Open in app

मेष -  हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा. दुपार नंतर परिस्थिती सुधारेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा

वृषभ - हा महिना तुमच्यासाठी आनंददायी आणि प्रगतीशील राहील. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्हाला विविध स्तरांकडून पाठिंबा मिळेल. आणखी वाचा

मिथुन - कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत होईल आणि व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. आणखी वाचा

कर्क  - आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. महिना तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

सिंह - पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. आणखी वाचा

तूळ - गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते. आणखी वाचा

वृश्चिक - आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. आणखी वाचा

धनु -  एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. आणखी वाचा

मकर - आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. आणखी वाचा

कुंभ - सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. आणखी वाचा

English
हिंदी सारांश
Web Title : March 14, 2026 Horoscope: Job Praise, Financial Gains, Health Caution!

Web Summary : Mixed day ahead. Some signs see job appreciation and financial opportunities. Others face health issues, family disputes, and potential losses. Proceed with caution and prioritize well-being.
Web Title : 14 मार्च 2026 राशिफल: नौकरी में प्रशंसा, आर्थिक लाभ, स्वास्थ्य का ध्यान रखें!

Web Summary : आज का दिन मिलाजुला रहेगा। कुछ राशियों को नौकरी में प्रशंसा और आर्थिक अवसर मिलेंगे। कुछ को स्वास्थ्य संबंधी समस्याएं, पारिवारिक विवाद और संभावित नुकसान हो सकते हैं। सावधानी से आगे बढ़ें और स्वास्थ्य को प्राथमिकता दें।
टॅग्स :फलज्योतिषराशी भविष्य
Open in App