07-01-2026 बुधवार
Year Name : शुभकृत, उत्तरायण
तिथी : NA कृष्ण चतुर्थी
नक्षत्र : माघ
अमृत काळ : 14:05 to 15:27
वर्ज्यं : 18:15 to 19:50
दुमुहुर्त काळ : 12:47 to 13:35
राहूकाळ : 12:42 to 14:05
कोणाचे हृदय चोरण्याची आपली इच्छा आहे का? जर असेल तर, आजचा दिवस त्यास चांगला आहे. आपले धाडसी व्यक्तिमत्व व दांडगा आत्मविश्वास आपणांस योग्य असा साथीदार नक्कीच मिळवून देईल, असे गणेशास वाटते. आज एखाद्याच्या प्रेमात पडण्यास आपणास उज्ज्वल संधी लाभेल....
मेष
आज आपली अतिशय उदार अशी मनःस्थिती झाल्याने आपणास जवळ असलेल्या व्यक्तीसच नव्हे तर अपरिचित व्यक्तीस सुद्धा मदत करताना आपण संकोचणार नाहीत, असे गणेशास वाटते.
पुढे वाचावृषभ
उत्पादक वस्तू किंवा शेअर्स बाजाराशी संबंधित आर्थिक निर्णय घेताना अतिशय सावध राहण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे. सट्टा सदृश्य व्यवहार संपूर्णपणे टाळावेत.
पुढे वाचामिथुन
आजचा दिवस आर्थिक बाबतीत आपणास सामान्यच असेल. आर्थिक आघाडीवर आजचा दिवस निराशाजनक असेल व म्हणून महत्वाचे आर्थिक निर्णय न घेण्याचा सल्ला गणेशा आपणास देत आहे.
पुढे वाचाकर्क
आज आपणास चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता असल्याचे गणेशास दिसत आहे. ग्रहमान अनुकूल असल्याने आपले आर्थिक स्थैर्य चांगले असेल.
पुढे वाचासिंह
आज आपण बाहेर जाऊन स्वतःसाठी भरपूर खर्च कराल. वैभवशाली गोष्टींवर फुटकळ खर्च करण्याच्या आपल्या वृत्ती ताब्यात ठेवण्याचा व शक्य तितके जास्त बचत करण्याचा प्रयत्न करा.
पुढे वाचाकन्या
आजच्या दिवसाची अखेर आपल्या शक्तीपेक्षा जास्त खर्च करून आपण कराल. जरी, आपण साधारणपणे आपल्या अंदाज पत्रका पेक्षा जास्त खर्च क्वचितच करता तरी, आज आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त खर्च करून दिवसाची अखेर कराल.
पुढे वाचातूळ
आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला असल्याचे गणेशास वाटते. निरनिराळ्या स्त्रोत्रातून चांगली प्राप्ती आपणास होऊ शकेल. शासकीय काम फायदेशीर होईल.
पुढे वाचावृश्चिक
आज आपल्या व्यापारात आपण उत्तम प्रगती साधू शकाल. अधिकारावरील लोकांकडून आपणास व्यापार वृद्धी करण्याची संधी मिळू शकेल. जे भविष्यात फायदेशीर होऊ शकतील असे, आपले संपर्क आपण वाढवू शकाल.
पुढे वाचाधनु
आज आर्थिक बाबतीत आपण नशीबवान असल्याचे गणेशास वाटते, त्याने आपणास आपले नशीब अजमावून बघण्याची इच्छा होईल. आपणास धोका पत्करण्यास काही वाटणार नाही व त्यामुळे एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवण्याची इच्छा होईल.
पुढे वाचामकर
आर्थिक आघाडीवर दिवस सामान्यच असल्याने आर्थिक धोका घेणे आपण टाळावे. ह्या ना त्या कारणाने किंवा अन्य कारणाने आज पैसे गमाविण्याची शक्यता असल्याने अतिशय काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पुढे वाचाकुंभ
आजचा दिवस आर्थिक बाबतीत समतोल आहे. आपण जास्त खर्च हि करणार नाहीत व जास्त मिळविणार हि नाही. आपण निव्वळ आपली प्रतिष्ठा राखून ठेवाल व सर्व काही सुलभ ठेवाल.
पुढे वाचामीन
आज दैनंदिन खर्चात वाढ होईल असे गणेशास दिसते. मात्र आपण आपली क्रय शक्ती ताब्यात ठेवाल, जे चांगलेच आहे. आपण फक्त दैनंदिन गरजा भागविण्यासाठीच खर्च कराल.
पुढे वाचा



