लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction on rss chief mohan bhagwat and cm yogi adityanathe meet in uttar pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत

Sanjay Raut News: गेल्या १० वर्षांत मोदी आणि शाह यांनी देशाचे नुकसान केले, त्याला संघही तितकाच जबाबदार आहे. आता संघ काय करतो, याकडे आमचे लक्ष आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क - Marathi News | RSS chief Mohan Bhagwat holds close-door meetings with UP Chief Minister Yogi Adityanath post poll debacle | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी गोरखपूरमध्ये एकाच दिवसात दोनदा बंद दाराआड बैठका घेतल्याचे वृत्त आहे. ...

उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result: Yogi Adityanath will meet Mohan Bhagwat in the wake of BJP's heavy defeat in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशातील भाजपाच्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर योगी घेणार मोहन भागवत यांची भेट

Lok Sabha Election 2024 Result: लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला दारुण परभावचा सामना करावा लागला होता. उत्तर प्रदेशात असलेल्या लोकसभेच्या ८० जागांपैकी केवळ ३३ जागांवर भाजपाला विजय मिळवता आला. ...

Akhilesh Yadav : २०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले... - Marathi News | Akhilesh Yadav prediction over 2027 up assembly election bjp cm Yogi Adityanath Narendra Modi nda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२७ बाबत अखिलेश यादव यांची मोठी भविष्यवाणी; योगी-मोदींचं वाढवलं टेन्शन, म्हणाले...

Akhilesh Yadav And Yogi Adityanath, Narendra Modi : सपा राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. सपाच्या कामगिरीनंतर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा उत्साह आणखी जास्त वाढला आहे. ...

आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन! - Marathi News | An attack by our own people? BJP asked for report from each district, now direct action! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :आपल्याच लोकांकडून झाला दगाफटका? भाजपनं प्रत्येक जिल्ह्यातून मागवला अहवाल, आता थेट अ‍ॅक्शन!

या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 75 जागांवर निवडणूक लढवली होती. यांपैकी केवळ 33 जागांवरच भाजपचा विजय झाला आहे. २०२९ मध्ये भाजपने एकूम ६२ जागा जिंकल्या होत्या. ...

उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग - Marathi News | lok sabha election result 2024 BJP called a meeting in Delhi on Uttar Pradesh result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमधील भाजपा नेत्यांची आज दिल्लीत बैठक आहे. ...

UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार? - Marathi News | Lok Sabha Election 2024 Result- BJP hit in Uttar Pradesh, Yogi will be removed from the post of CM, what did Arvind Kejriwal say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP मध्ये भाजपाला जबर फटका; योगींबाबत अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरणार?

Lok Sabha Election 2024 Highlights: लोकसभा निवडणुकीच्या कलांमध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला मोठा फटका बसताना दिसत आहे.  ...

“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ - Marathi News | uttar pradesh cm yogi adityanath replied opposition on criticism about pm narendra modi dhayn sadhana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ

Yogi Adityanath News: जे लोक अनैतिकता आणि दुराचार करतात, त्यांना आध्यात्मिक उपासनेचे महत्त्व समजू शकत नाही, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली. ...