लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा"; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक - Marathi News | MNS letter to Chandrakant Patil as girls will be deprived of free higher education due to pending decision of state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्र्यांकडून मुलींच्या मोफत शिक्षणाची केवळ घोषणा"; सरकारच्या प्रलंबित निर्णयामुळे मनसे आक्रमक

राज्यातील मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतच शासन निर्णय जारी न झाल्याने मनसेने मंत्री चंद्रकांत पाटील यांना खडेबोल सुनावले आहेत. ...

देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा - Marathi News | MP Naresh Mhaske campaigning for Niranjan Davkhare in Konkan Graduate Constituency, Devendra Fadnavis praised | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही प्रचाराला सुरुवात केली असून ठाण्यात महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठक बोलावण्यात आली होती.  ...

राज ठाकरे करणार त्र्यंबकेश्वरी करणार ग्यानबा तुकाराम! - Marathi News | Raj Thackeray presence at the Palkhi ceremony of Saint Nivrittinath Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज ठाकरे करणार त्र्यंबकेश्वरी करणार ग्यानबा तुकाराम!

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यास उपस्थिती; अमित ठाकरेही हजर राहणार ...

“भुजबळ वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns leader prakash mahajan replied ncp chhagan bhujbal over criticism on raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भुजबळ वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार

MNS Replied Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांनी आता खरे बोलावे. मनोहर जोशींना मुख्यमंत्री केले, ही त्यांची खरी पोटदुखी आहे, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे. ...

“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ - Marathi News | ncp ajit pawar leader chhagan bhujbal criticized mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal Criticized Raj Thackeray: राज ठाकरेंनी वेगळे व्हायचे कारण काय? तुमची काय मागणी होती सांगा लोकांना, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...' - Marathi News | Tejaswini Pandit wishes Raj Thackeray Happy Birthday Shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाली, 'हसत राहा...'

राज ठाकरेंबद्दल तेजस्विनी काय म्हणाली? ...

“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार - Marathi News | mns prakash mahajan slams sanjay raut over criticism on raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार

MNS Replied To Sanjay Raut: संजय राऊत १५ वर्षे खासदार असून, खासदार निधीतून जनतेची कामे केली नाहीत. राज ठाकरेंवर आरोप करू नये, अन्यथा घरासमोर येऊन उत्तर दिले जाईल, असा थेट इशारा मनसेने दिला आहे. ...

"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट - Marathi News | raj thackeray birthday marathi actress prajakta mali shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट

Raj Thackeray Birthday : राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताने एक खास व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने पोस्टही लिहिली आहे. ...