lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी - Marathi News | Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती ...

दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात - Marathi News | drink alcohol Put the bottle under the table Police also involved Liquor selling at dhaba hotels near the highway in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात

पाेलिसांच्या वरदहस्तामुळेच या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारू पिण्यास परवानगी दिली जाते, अशी खासगीत चर्चा सुरु ...

निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका - Marathi News | Opposition to 'Dry Day' on Judgment Day; Petition of Hotel Owners Association in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका

मुंबई जिल्हाधिकारी व मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीच्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याच्या निर्णयाला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Transport of alcohol to village by four wheeler 1 lakh 53 thousand 655 rupees seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चारचाकी वाहनातून गावठी दारूची वाहतूक; १ लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली ...

७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई - Marathi News | Liquor and Gutkha worth 70 lakhs seized; Action against 90 people | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :७० लाखांची दारू अन् गुटखा जप्त; ९० जणांवर कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई: चार महिन्यात ९० जणांना ठोकल्या बेड्या ...

चालकासह तिघांचे हातपाय बांधून दारुचा ट्रक लुटला, आष्टामाेड ते बाेरगाव काळेपर्यंतचा थरार; ट्रकसह दराेडेखाेर पसार - Marathi News | tied up driver and robbed Liquor truck, thrill from Ashtamed to Baergaon Kale | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चालकासह तिघांचे हातपाय बांधून दारुचा ट्रक लुटला, आष्टामाेड ते बाेरगाव काळेपर्यंतचा थरार; ट्रकसह दराेडेखाेर पसार

आष्टामाेड ते बाेरगाव काळे गावापर्यंत चालकासह अन्य तिघांच्या डाेळ्यावर चादर टाकली. तेथे त्यांना खाली उतरवून दाेरखंडाने बांधून दराेडेखाेर पसार झाले. ...

टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal liquor transport from tempo, goods worth 4 lakh 13 thousand seized | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :टेम्पोतून बेकायदा मद्य वाहतूक, चार लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी टेम्पोचालक अमित यादव याला अटक केली असून त्याने दारू कोठून आणली? कोणाला पुरवठा करणार होता याचा तपास सुरू आहे. ...

रिक्षातून लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक; पोलीस तपासणीत दारूच्या बाटल्या जप्त - Marathi News | Transportation of lakhs of rupees worth of liquor by rickshaws Liquor bottles seized during police investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिक्षातून लाखो रुपयांच्या मद्याची वाहतूक; पोलीस तपासणीत दारूच्या बाटल्या जप्त

पोलीस वाहनांची तपासणी करत असताना शनिवारी कात्रज चेकपोस्टवर रिक्षाच्या तपासणीत ही बाब आढळून आली ...