लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कपिल मोरेश्वर पाटील

Kapil Patil Latest News

Kapil patil, Latest Marathi News

कपिल मोरेश्वर पाटील हे भिवंडी मतदारसंघाचे भाजपचे खासदार असून त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. 2014 मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोदींच्या मंत्रिमंडळात कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सरपंच ते केंद्रीय मंत्री असा कपिल पाटील यांचा प्रवास राहीला आहे.
Read More
"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान - Marathi News | I am waiting for their notice MP Balya Mama gives open challenge to Kapil Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"मी त्यांच्या नोटीशीची वाटच बघतोय"; खासदार बाळ्या मामा यांचे कपिल पाटलांना खुले आव्हान

टी राजा यांच्या कार्यक्रम आयोजनावरुन आजी माजी खासदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. ...

कपिल पाटलांकरिता केवळ ‘किसन’ आला धावून - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Only 'Kisan' came running for Kapil Patal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटलांकरिता केवळ ‘किसन’ आला धावून

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: अन्य आमदारांची पुरेशी साथ न मिळाल्याने पाटील यांचा पराभव  ...

कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा - Marathi News | Expel Kisan Kathore who is working against Kapil Patil from the party : jagannath Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कपिल पाटील यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा

माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांची फडणवीस, बावनकुळेंकडे मागणी ...

"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट? - Marathi News | Kapil Patil, a constituent of Mahavikas Aghadi, is displeased with Uddhav Thackeray give candidate for Mumbai Teachers Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?

मुंबई शिक्षक मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  ...

फडणवीस त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील; कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा - Marathi News | Devendra Fadnavis will teach him lesson says Kapil Patil targeting own BJP MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फडणवीस त्यांचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करतील; कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा

निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा लावला आरोप ...

"चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार"; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा - Marathi News | Bhiwandi Lok Sabha After voting dispute between Kapil Patil and Kisan Kathore flared up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चार जून नंतर करेक्ट कार्यक्रम करणार"; कपिल पाटलांचा भाजप आमदाराला इशारा

Kapil Patil vs Kisan Kathore : केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि भाजप आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. ...

भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against kapil patil minister of state for panchayati raj in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

"बाळ्यामामा पलटूराम, त्यांची विश्वासार्हता संपलीय"; कपिल पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | Bhiwandi Lok Sabha Suresh Mhatre is Palturam his credibility is gone says BJP Kapil Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळ्यामामा पलटूराम, त्यांची विश्वासार्हता संपलीय"; कपिल पाटलांचा हल्लाबोल

Bhiwandi Loksabha Eelction: भिवंडी लोकसभेची निवडणूक ही गोदामांच्या राजकारणावरुन चांगलीच चर्चेत आलीय. भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...