लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Latest news

Jitendra awhad, Latest Marathi News

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) हे महाराष्ट्राच्या गृहनिर्माण विभागाचे विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून तीन पेक्षा अधिक वेळा निवडून आले आहेत.
Read More
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Jitendra Awad criticized NCP leaders on Deputy Chief Minister Ajit Pawar's allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीला राज्यात हव्या तेवढ्या जागा जिंकता आल्या नाहीत, भाजपाच्याही मोठ्या प्रमाणात जागा कमी झाल्या. यावरुन आरएसएसच्या मुखपत्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर खापर फोडले आहे. ...

सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Special campaign by some to target Ajit Pawar on social media, NCP Sunil Tatkare serious allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडियात अजित पवारांना टार्गेट करण्यासाठी...: खासदार सुनील तटकरेंचा गंभीर आरोप

आगामी विधानसभेत महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असून ताकदीनं या निवडणुका जिंकू असा विश्वास खासदार सुनील तटकरेंनी व्यक्त केला.  ...

विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य - Marathi News | jitendra awhad reaction on would yugendra pawar candidate against ajit pawar in baramati for next maharashtra assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य

Jitendra Awhad News: बारामती निकालाने आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटातून युगेंद्र पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक बळावली आहे. ...

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिपल्स रिपब्लिकन पक्षाची निदर्शने - Marathi News | People's Republican Party protests against Jitendra Ahwad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिपल्स रिपब्लिकन पक्षाची निदर्शने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केले होते. ...

"मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन" - Marathi News | BJP s agitation against Jitendra Awhad to divert attention from Manu smriti kiran channe commented | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मनुस्मृतीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाचे जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन"

मनुवादी विचाराच्या भाजपाच्या भूलथापांना बहुजन समाज बळी पडणार नाही - अॅड. किरण चन्ने ...

“छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले हवे होते पण...”; हसन मुश्रीफ यांची टीका - Marathi News | hasan mushrif slams chhagan bhujbal about to support jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छगन भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना खडेबोल सुनावले हवे होते पण...”; हसन मुश्रीफ यांची टीका

Hasan Mushrif News: जितेंद्र आव्हाड प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन मंत्री आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका..." छगन भुजबळांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर - Marathi News | Chhagan Bhujbal criticized on Pravin Darekar dont oppose jitendra awhad for the sake of opposition we will take a stand against manusmriti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आव्हाडांना विरोधासाठी विरोध नको, मनुस्मृतीच्या विरोधात भूमिका..." छगन भुजबळांचा पुन्हा सरकारला घरचा आहेर

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्यावर पलटवार. ...

जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन - Marathi News | Jitendra Awhad's effigy burnt by BJP in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांच्या पुतळ्याचे ठाण्यात भाजपकडून दहन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपने चार ठिकाणी तीव्र आंदोलन करून आव्हाडांचा पुतळा जाळला. ...