लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप - Marathi News | Mumbai North West Lok Sabha Result Anil Parab serious allegations against the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ...

Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार - Marathi News | EVM Hack Controversy: Rahul Gandhi and Uddhav Thackeray should apologize; Shiv Sena leader Sanjay Nirupam demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Nirupam राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी; EVM हॅक आरोपावरून शिवसेनेचा पलटवार

Sanjay Nirupam on EVM Hack Controversy मुंबईतील अमोल किर्तीकर यांच्या पराभवानंतर माध्यमात आलेल्या एका बातमीमुळे EVM बाबत अनेक प्रश्नचिन्ह विरोधकांनी उपस्थित केले, त्यानंतर आता या प्रकरणावरून शिवसेनेनं विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण - Marathi News | Controversy over counting of votes in Ravindra Vaikars constituency The Election Commission gave explanation regarding EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...

मोबाईलने EVM हॅक होत नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण - Marathi News | Mobiles do not hack EVMs, Election Returning Officer explains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाईलने EVM हॅक होत नाही, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

इव्हीम अनलॉक करायला कोणताही ओटीपी  लागत नाही. ...

EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा - Marathi News | No OTP is required to unlock EVM; Big revelation of Election Commission in waikar aide EVM OTP case maharashtra lok sabha election politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

EC on EVM OTP Unlock Case: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. ...

वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार - Marathi News | Election Commission will shortly hold a press conference on Ravindra waikar, EVM OTP mobile case mumbai maharashtra lok sabha election result politics shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ ...

"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका - Marathi News | Once a traitor always a traitor says Aditya Thackeray to Ravindra Waikar over Mumbai Lok Sabha Election Result 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका

मतदानाच्या दिवशी घडलेल्या हालचालींबाबत संशय व्यक्त करत आदित्य ठाकरेंचा निवडणूक आयोगावरही आरोप ...

परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai North West Case registered against the relative of Ravindra Vaikar who was talking on the mobile phone on counting of votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल

मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रातील खोलीत मोबाईलवर बोलणाऱ्या रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ...