लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप - Marathi News | Anger over water logging in the homes, former corporator beaten up; Accused's family alleges wrongly nagpur news crime | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वस्तीत पाणी तुंबल्यामुळे संताप, माजी नगरसेवकाला मारहाण; आरोपीच्या कुटुंबीयांचा भलताच आरोप

यासंदर्भात आरोपीच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’ला फोन करून या प्रकरणात कुठलीही मारहाण झाली नसल्याचा दावा केला. ...

अल्पवयीन मुलीचा फोटो मॉर्फ करून बदनामी; आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास - Marathi News | Defamation by morphing the photo of a minor girl; Two years rigorous imprisonment for the accused | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अल्पवयीन मुलीचा फोटो मॉर्फ करून बदनामी; आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

अल्पवयीन मुलगी चौकात कामानिमित्त आली असता मोबाइलमध्ये फोटो काढला. ...

रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा - Marathi News | Case against data entry woman operator of Barshi for accepting bribe | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशनवर धान्य देण्यासाठी मागितली १५०० रुपयांची लाच; डाटा एन्ट्री महिला ऑपरेटवर गुन्हा

लाच स्वीकारल्याप्रकरणी बार्शीच्या डाटा एन्ट्री महिले ऑपरेटवर गुन्हा; ॲन्टी करप्शनची कारवाई ...

कर्मचाऱ्याने लावला ज्वेलर्सला १.४५ लाखांचा चुना; नागपुरातील घटना - Marathi News | about 1.45 lakh to the jewelers by the employee incidents in nagpur case has been registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्मचाऱ्याने लावला ज्वेलर्सला १.४५ लाखांचा चुना; नागपुरातील घटना

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

Pune Porsche Car Accident: मुलाच्या मावशीची उच्च न्यायालयात धाव; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Pune Porsche Car Accident Child aunt move to High Court Court refusal to grant relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: मुलाच्या मावशीची उच्च न्यायालयात धाव; दिलासा देण्यास कोर्टाचा नकार

अल्पवयीन मुलगा तुरुंगात नाही तर निरीक्षण गृहात असल्याने त्वरित सुटकेची गरज नाही, सरकारी वकिलांचा युक्तिवाद ...

बापरे! पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात ७५ अपघात; ३३ जणांचा मृत्यू, बेजबाबदार चालक, सुस्त प्रशासन - Marathi News | 75 accidents in Pune after Porsche case 33 deaths irresponsible drivers sluggish administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! पोर्शे प्रकरणानंतर पुण्यात ७५ अपघात; ३३ जणांचा मृत्यू, बेजबाबदार चालक, सुस्त प्रशासन

दाखल झालेल्या अपघातांच्या या सात ते आठ घटनांमध्ये चालक अपघातानंतर पळून गेल्याची नोंद, काही घटनांमध्ये चालकच मद्यपी ...

जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर... - Marathi News | Police has solved the murder of businessman Vinod Bharada in December 2021, Probe has revealed that Vinod's wife, Nidhi, along with gym trainer sumit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...

अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट, पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा त्याला ठार केले.  ...

Pune Police: अपघाताला कारणीभूत ‘अज्ञात’ चालक पोलिसांना सापडतील का? - Marathi News | Will the pune police find the unknown driver responsible for the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Police: अपघाताला कारणीभूत ‘अज्ञात’ चालक पोलिसांना सापडतील का?

अपघाताची खबर न देता, जखमींना मदत न करता रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून जाणाऱ्या वाहनचालकांना पोलिस अद्दल केव्हा घडवणार ...