lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक.... - Marathi News | Heat Wave Lok Sabha Election : 22 employees who went on election duty in UP-Bihar died, many are in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....

यूपी-बिहारमध्ये गेल्या 24 तासात 22 कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. ...

हो! आहेत आम्हाला ९ मुले, पण तुम्हाला काय अडचण आहे? राबडीदेवींचा नितीशकुमारांवर निशाणा - Marathi News | Yes! We have 9 children, but what is your problem? Rabdidevi targets Nitish kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हो! आहेत आम्हाला ९ मुले, पण तुम्हाला काय अडचण आहे? राबडीदेवींचा नितीशकुमारांवर निशाणा

"ते एका मुलालाही सांभाळू शकले नाहीत आणि प्रचारात शिवीगाळ करतात" ...

लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर! - Marathi News | Lok Sabha Election 2024: Narendra Modi's hat-trick on Uttar Pradesh and Bihar! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक २०२४: नरेंद्र मोदींच्या हॅट्ट्रिकची मदार उत्तर प्रदेश अन् बिहारवर!

२०६ सभा, रोड शो अन् ८० मुलाखती देत पंतप्रधानांनी केला विक्रम ...

उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू - Marathi News | Heatstroke is fatal 20 death in Bihar 10 in Odisha Know where and how many people died in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उन्हाचा तडाखा ठरतोय जीवघेणा! बिहारमध्ये २०, ओडिशात १० तर...; जाणून घ्या कुठे किती जणांचा मृत्यू

गुरुवारी ४७.१ अंश तापमानासह बक्सर हे बिहारमधील सर्वात उष्ण ठिकाण ठरले. तर झारखंडमधील पलामू येथेही ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...

हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू - Marathi News | 12 people died in Aurangabad bihar and 5 died in jharkhand due to heatwave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; बिहारमध्ये १२, झारखंडच्या पलामूत ५ जणांचा मृत्यू

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार - Marathi News | bihar jamui wife absconded with daughter after being refused to make reels in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार

पतीने पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्यास मनाई केल्यावर पत्नी नाराज झाली. ...

बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल - Marathi News | Harass of heat in Bihar, 48 schoolgirls fell unconscious, had to be admitted to hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्ग सुरू असताना ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध; समोर आलं धक्कादायक कारण

Heat Waves In Bihar: बिहारमध्ये अद्याप शाळा सुरू असून, आज राज्यातील बेगुसराय आणि शेखपुरा येथे शाळांमध्ये तब्बल ४८ विद्यार्थिनी वर्गात बेशुद्ध होऊन पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार? - Marathi News | Bihar politics will be upheaval after June 4; Will Nitishkumar make a big decision again? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार?

तेजस्वी यादव यांनी केलाय दावा; पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न ...