lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Politics Photos

पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला? - Marathi News | Lok Sabha Election 2024 - Defeat, fear or strategy...! Why did Congress choose Rahul Gandhi for Rae Bareli constituency instead of Amethi? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...

Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती? - Marathi News | delhi ncr bansuri swaraj net worth property assets house and cars declaration for lok sabha elections 2024 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?

Bansuri Swaraj And Lok Sabha Elections 2024 : भाजपाच्या दिग्गज नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज या पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. ...

INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार? - Marathi News | Lok Sabha Elections - India Allaince aggressive campaign, BJP's efforts to Ab ki Baar 400 Par will have a break | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार ची घोषणा दिली आहे. परंतु प्रत्यक्षात इंडिया आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपाच्या या घोषणेला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली? - Marathi News | Lok Sabha Elections - Congress will contest less than 400 seats for the first time in the 2024 Lok Sabha elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार; २०२४ मध्ये काँग्रेसवर 'अशी' वेळ का आली?

Loksabha Election 2024; आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं इंडिया आघाडी स्थापन केली, मात्र मित्रपक्षांना जागावाटपात जास्त जागा देत काँग्रेसनं कमी जागा लढवाव्या लागत आहे. ...

'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण - Marathi News | Loksabha Election 2024 - Without overcoming these 5 challenges, it will be difficult for Congress to stop BJP's victory in the elections | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' ५ आव्हानांना पार केल्याशिवाय निवडणुकीत भाजपाचा विजयी रथ रोखणं काँग्रेसला कठीण

lok sabha Election - येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार यासाठी प्रयत्न सुरू केलेत. तर काँग्रेसनंही इंडिया आघाडीच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सत्तेतून खाली खेचण्याचा डाव आखला आहे. ...

भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा - Marathi News | If the BJP government comes, 'these' things will be free, PM Modi told the next 5-year plan Made a big announcement | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप सरकार आलं तर 'या' गोष्टी मोफत मिळणार, PM मोदींनी सांगितला पुढील 5 वर्षांचा प्लॅन! केली मोठी घोषणा

भाजप सरकार आल्यास, पुढील 5 वर्षांत काय काम करणार आणि 5 वर्षे देशातील नागरिकांना काय काय मोफत मिळणार...? ...