lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

ऑनलाइन लोकमत

RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा

शेवटच्या षटकांत रजत पाटीदार व कॅमेरून ग्रीन यांनी दमदार फटकेबाजी करून संघाला दोनशेपार पोहोचवले. ...

विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

Swati Maliwal Assault Case : विभव कुमार यांच्या वतीने ज्येष्ठ वकील एन हरिहरन यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. ...

OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला  - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन्ही सलामीवीर माघारी परतले आहेत ...

निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!

Lok Sabha Elections 2024 : निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीदरम्यान अवैध पैसा आणि अमली पदार्थ जप्त करण्याचा विक्रम केला आहे.  ...

विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

प्ले ऑफची चौथी जागा पक्की करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या RCB ने आक्रमक सुरुवात केली. ...

विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'! - Marathi News | | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!

Tips to avoid ear pain in flight: विमान प्रवासात काही लोकांना टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी कानाला दडा बसणे, कान दुखण्याची समस्या असते. या प्रकाराला 'Airplane ear' म्हणले जाते. ...

"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान

Arvind Kejriwal on Swati Maliwal Case : अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक झाल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून भाजपाला इशारा दिला आहे. ...

विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज

तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहून हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ...