दिशा पटानी केल्विन क्लेनच्या लाँचवेळी दिसली हॉट अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 08:24 PM2019-04-11T20:24:07+5:302019-04-11T20:27:42+5:30

अभिनेत्री दिशा पटानी नेहमी फिटनेसला घेऊन खूप कॉशिंअस असते.

नियमित व्यायाम व फिटनेससाठी दिशा इन्स्पायर करत असते.

दिशा बऱ्याच ब्रॅण्ड्सची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर देखील आहे.

त्यातल्याच एका केल्विन क्लेन लाँचच्या वेळी दिशा पहायला मिळाली.

यावेळी दिशा खूप हॉट व ग्लॅमरस दिसत होती.

पांढऱ्या रंगाचे क्रॉप टॉप व निळ्या रंगाची जीन्समध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

दिशा भारत चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

भारत चित्रपटात दिशा सलमान खानसोबत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे.