देसी गर्लच्या हातावर नीकच्या प्रेमाची मेंहदी रंगली, प्रियांका आनंदाने थिरकली SEE PICS

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 09:46 PM2018-12-01T21:46:16+5:302018-12-01T22:00:47+5:30

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक नीक जोनास रेशीमगाठीत अडकलेत.

जोधपूरच्या उमेदभवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने दोघं लग्न-बंधनात अडकले आहेत.

यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र उपस्थित होते.

यावेळी प्रियांकाही आपला आनंद लपवू शकली नाही. तिनंही मग असा ताल धरला

वऱ्हाडी मंडळी नीकला खांद्यावर थिरकले