Next

सुनेचा BJP MP वर मारहाणीचा आरोप; NCPकडे मदतीची मागणी | Rupali Chakankar | Wardha | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:53 IST2021-09-08T13:52:33+5:302021-09-08T13:53:11+5:30

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांना विनवणी करणारी ही महिला आहे भाजप खासदाराची सून. वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेनं गंभीर आरोप केलाय. रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. इतकंच नाही तर त्यांना मारहाण होत असल्याचा दावा केलाय..