Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
Exit Poll
लाईव्ह न्यूज :
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
Marathi News
टॉपिक
वर्धा
All
News
Photos
Videos
Wardha Lok Sabha Election Results 2024
FOLLOW
Wardha-pc, Latest Marathi News
वर्धा :
सुमित वानखेडे यांची वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख पदी निवड
Wardha News वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच निवड केली आहे. ...
वर्धा :
लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्सला अपघात; 15 प्रवासी जखमी, पोलीस दाखल
चांदणी फाटा जवळील अपघात : खरांगणा पोलीस अपघातस्थळी दाखल ...
वर्धा :
राज्यातील ७५ नव्हे ११७ नद्या होतेय 'अमृतवाहिन्या'
सोलापूरच्या 'कासाळ गंगा'चा अहवाल शासनाला सादर ...
वर्धा :
परीक्षा खोली रामभरोसे सोडून पर्यवेक्षक मोबाईलवर व्यस्त!
हमदापूर येथील यशवंत हायस्कूल मधील वास्तव ...
क्राइम :
खर्रा न देण्यावरुन वाद, युवकाच्या गळ्यावर चाकूने वार केले; आरोपील अटक
आरोपीस केली अटक : वायफड येथील घटनेने खळबळ ...
वर्धा :
शेतातील विद्युत मीटरच्या पेटीला करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू
केळापूर येथील शेतकरी विजय किसन कांबळे (५७ ) हे नेहमी प्रमाणे शेतात गेले असता त्यांना विद्युत मीटरच्या पेटीतून येणारे मोटरचे वायर पडून दिसले. ...
वर्धा :
चवताळलेल्या दोन माकडांचा कामगारावर हल्ला, पायाला गंभीर दुखापत
प्राप्त माहितीनुसार शहरातील सय्यद साँ-मीलवर नंदकिशोर हुडे हे सकाळच्या सुमारास आपले दैनंदिन कामकाज करीत होते ...
वर्धा :
ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी
सावळी खुर्द घाटाजवळ घटना-वाहन सोडून चालक, वाहक पसार ...
Previous Page
Next Page