लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वर्धा

Wardha Lok Sabha Election Results 2024

Wardha-pc, Latest Marathi News

अमर काळेंची उमेदवारी स्वयंभू, शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित - Marathi News | Amar Kale's candidacy is his own, disciplinary action is expected | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अमर काळेंची उमेदवारी स्वयंभू, शिस्तभंगाची कारवाई अपेक्षित

पक्षश्रेष्ठींकडे तक्रार : शैलेश अग्रवाल यांची पत्रकार परिषदेत माहिती ...

Wardha: वर्धेच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक, एक नव्हे चौघे दावेदार, मुंबईत श्रेष्ठींना भेटले शिष्टमंडळ - Marathi News | Wardha:Congress aggressive for Wardha seat, not one but four contenders, delegation met Shresthi in Mumbai | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha: वर्धेच्या जागेसाठी काँग्रेस आक्रमक, एक नव्हे चौघे दावेदार, मुंबईत श्रेष्ठींना भेटले शिष्टमंडळ

Wardha Congress News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या जागेवर दावा केला होता. मात्र, आता काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत वर्धेची जागा काँग्रेसने आपल्याकडेच ठेवावी, यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. ...

अखेर फरार भूसंपादन अधिकारी पोलिसांच्या हाती, २ कोटी ६४ लाखांचा अपहारा - Marathi News | fugitive land acquisition officer arrested by the police, fraud of 2 crore 64 lakhs | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखेर फरार भूसंपादन अधिकारी पोलिसांच्या हाती, २ कोटी ६४ लाखांचा अपहारा

परभणीतून घेतले ताब्यात : न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला ...

दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर - Marathi News | Two bikes collided, two killed, third seriously injured | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन दूचाकींची धडक, दोघे ठार, तिसरा गंभीर

पुलगाव-वर्धा रस्त्यावरील अपघात ...

दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास - Marathi News | Milk seller sentenced to rigorous imprisonment with fine in case of molestation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दूध विक्रेत्यास ठोठावला दंडासह सश्रम कारावास

पाचवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग भोवला ...

बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला टकाचोर - Marathi News | Tkachor found in Bor Tiger Reserve | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोर व्याघ्र प्रकल्पात आढळला टकाचोर

वन्यजीव सप्ताह निमित्त राबविला पक्षी निरीक्षण उपक्रम ...

काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद - Marathi News | vardha Dist Collector interacted with patients | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय मावशी... ताप आहे काय... रक्त तपासले काय? जिल्हाधिकाऱ्यांनी साधला रुग्णांशी संवाद

यावेळी त्यांनी विविध विभागांची पाहणी करून डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ...

हिंदी विद्यापीठात शिरलेला आजारी बिबट्या सव्वादोन तासांत रेस्क्यू - Marathi News | A sick leopard that entered Hindi University was rescued within 15 hours | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंदी विद्यापीठात शिरलेला आजारी बिबट्या सव्वादोन तासांत रेस्क्यू

दोन 'डॉट'मध्ये झाला बेशुद्ध, करुणाश्रमात केले जाताय उपचार ...