AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६

Thane Municipal Election Results 2026 | ठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Thane municipal corporation election, Latest Marathi News

नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत  - Marathi News | Alliances broken in Navi Mumbai, Mira-Bhayander, Ulhasnagar; Alliances formed in Mumbai, Thane; Signs of alliances in KDMC, Panvel, Vasai-Virar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 

उल्हासनगरात युती तुटली असून, भाजप सर्व जागा लढवणार आहे. नवी मुंबईत भाजपला युती नको असल्याने बिनसले तर मीरा-भाईंदरमध्येही भाजपने शिंदेसेनेचा हात झिडकारला... ...

शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा! - Marathi News | High Drama in Thane: Police Step In as Disgruntled Congress Workers Clash with District Chief Over Tickets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!

TMC Election: ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारी रात्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळी मोठा गोंधळ निर्माण झाला. ...

TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार! - Marathi News | TMC: Mahayuti's seat sharing final in Thane; Shinde Sena will contest 87 seats and BJP 40! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!

Mahayuti TMC News: आगामी महानगरपालिका जागावाटपावर महायुतीचे शिक्कामोर्तब झाले असून शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार आहे. ...

Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय? - Marathi News | Thane Politics: Shinde-Chavan unite in 'Thane Municipal, KDMC' to protect their strongholds; What about Mira-Bhayander, Navi Mumbai? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?

महापालिका निवडणुकीतही भाजपा आणि शिंदेसेनेतील धुसफूस कायम आहे. भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपाकडून शिंदेसेनेला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचे दिसत आहे.  ...

राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..! - Marathi News | MNS raj thackeray Shiv sena uddhav thackeray together bjp shinde sena truce and war | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!

मुंबईत जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या तर ठाण्यात शिंदेसेनेची कोंडी केली जाईल, अशी रणनीती भाजपचे नेते खासगीत बोलून दाखवत होते. मात्र, आता तेच कोंडीत सापडले आहेत का? ...

युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे  - Marathi News | Candidates 'overwhelmed' even before alliance announced; decision to be taken by seniors | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युतीचे जुळल्याचे जाहीर होण्यापूर्वीच उमेदवार ‘बोहल्यावर’; निर्णय वरिष्ठांकडे 

निवडणूक जाहीर झाल्यापासून ठाण्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्या नेत्यांत चार बैठका झाल्या. ...

ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार - Marathi News | BJP has put a stake in front of Shinde Sena in Thane Shinde Sena will contest 91 seats instead of 81 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार

भाजपने शिंदेसेनेच्या सात ते आठ जागांवर दावा केला. शिंदेसेनेने त्याठिकाणी उमेदवार हे कमळावर लढतील असे सांगत जागा न सोडण्याचे संकेत दिले. ...

एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी - Marathi News | tmc election 2026 on one hand the final round of talks with shiv sena shinde group and on the other hand bjp namo bharat namo thane banner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी

TMC Election 2026: ठाण्यात भाजपाला खरोखर युती करायची आहे की, स्वबळावर निवडणूक लढवायची आहे, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. ...