ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये आई विरुद्ध मुलगा अशी लढत होत आहे. मुलगा शिंदेसेनेकडून निवडणूक लढवत असून, अपक्ष मैदानात उतरलेल्या आईला आता राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. ...
Thane Municipal Election Results 2026: अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सहा महिला आणि एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही शिंदे यांचे निकवर्तीय मानले जात आहेत. ...
Maharashtra Municipal Election Results 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ठाण्यातही शिंदेसेनेचे ५ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ...
Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, ठाण्यात आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...
मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये बंडखोर उमेदवारांना भाव, निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांवर नेत्यांकडून आश्वासनांची खैरात ...