AllNewsPhotosVideos
ठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६

Thane Municipal Election Results 2026 | ठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Thane municipal corporation election, Latest Marathi News

ठाण्यात जागावाटपाच्या तहात हरलेला भाजप 'छोटा भाऊ'च - Marathi News | seat sharing agreement before the Thane municipal elections Shinde Sena of the Shiv Sena outmaneuvered the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात जागावाटपाच्या तहात हरलेला भाजप 'छोटा भाऊ'च

मुंबईत केवळ ५५ जागा देऊ करणाऱ्या भाजपला नमवत शिंदेसेनेने ९१ जागा घेतल्या ...

कुठल्या शहरातील मतदारांनी किती दिला होता मतटक्का? - Marathi News | Whether the voter turnout in the Mumbai metropolitan area will increase or decrease in the municipal elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठल्या शहरातील मतदारांनी किती दिला होता मतटक्का?

यंदा मतदार करणार का भरभरून मतदान? जनजागृतीकरिता पथनाट्ये, रॅली ...

दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | Bearded men create communal tension and ask for votes says congerss Harshvardhan Sapkal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दाढीवाले जातीय तेढ निर्माण करून मागतात मते; सरकार नसून तमासगीर झालंय: हर्षवर्धन सपकाळ

अंबरनाथमध्ये घडलेले प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खपवून घेतले जाणार नाही. ...

सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर - Marathi News | thane municipal corporation election 2026 the ruling party wants development while the opposition wants change thackeray brothers and bjp shinde Sena banners in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर

ठाण्यातील निवडणुकीचे वातावरण तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बॅनरवॉर सुरू झाले आहे. ...

कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय? - Marathi News | municipal corporation election 2026 where and on what issues will the elections be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. ...

नव्यापेक्षा जुन्या जाणत्यांवर भर! ७० टक्के माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात; शिंदेसेनेतील उमेदवार अधिक - Marathi News | Focus on old acquaintances over new ones 70 percent former corporators in the election fray; more candidates from Shinde Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्यापेक्षा जुन्या जाणत्यांवर भर! ७० टक्के माजी नगरसेवक निवडणूक रिंगणात; शिंदेसेनेतील उमेदवार अधिक

१३१ नगरसेवक निवडून जाणार असले तरीही मागील निवडणुकीतील ७० टक्के नगरसेवक पुन्हा आपले नशीब अजमावत आहेत. यात शिंदेसेनेतील माजी नगरेसवकांची संख्या अधिक असून त्या खालोखाल भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार) तील माजी नगरसेवकांचा समावेश आहे.  ...

कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार - Marathi News | municipal election 2026 whose deposits will be confiscated 2 crore 62 lakhs deposited in the coffers of 9 municipalities 1700 candidates in the fray in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार

मुंबईसह महामुंबईतील ९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक होत आहे. सर्वच पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. ...

ठाण्यात मतदान केंद्राचा शोध आता एका क्लिकवर! ३३ प्रभागातून पालिका निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात - Marathi News | Search for a polling station in Thane now with just one click | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मतदान केंद्राचा शोध आता एका क्लिकवर! ३३ प्रभागातून पालिका निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात

प्ले-स्टोअरवरून 'मताधिकार' मोबाइल अॅप डाउनलोड केल्यानंतर मतदारांना मतदार नोंदणीशी संबंधित सर्व माहिती सोप्या पद्धतीने मिळू शकते. ...